Surprise Me!

Mumbai Rain Updates | मुंबई, ठाण्यात वरुणराजा बरसला, वाहतुकीचा काहीसा खोळंबा | Sakal Media |

2022-07-06 269 Dailymotion

मुंबई, ठाण्यात रिमझिम ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी,मुंबईच्या सखल भागात पावसाचं पाणी साचलं, वांद्रे, सायन परिसरातील रस्ते पाण्याखाली, महापालिकेकडून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरु, मुंबई शहर, उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज..<br />

Buy Now on CodeCanyon